नाहाटा विद्यालयात आपत्ती व्यवस्थान कार्यशाळा संपन्न

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ पु ओ  नाहटा महाविद्यालयात एनसीसी च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसीय विशेष प्रशिक्षण रविवार रोजी  आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव व अर्जुना संस्था भुसावळ यांच्यावतीने करण्यात आली .

विद्यार्थ्याना देण्यात आले.यावेळी  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करीत प्रत्यक्षिका द्वारे मार्गदर्शन केले . भुसावळ शहर व परिसरात   विशेषतः रेल्वे,दिपनगर,वरणगाव  ऑर्डनन्स  फँक्टरी, तापी नदी , हतनुर डैम,  महत्वपूर्ण ठिकाण  आहे .त्यात कधीतरी आकस्मित  आपत्ती  वा नैसर्गिक आपत्ती येणें हे  स्वाभाविक आहे याकरीता अश्या दुर्दैवी घटना घडू नये किंवा  आपत्ती पूर्व आपत्ती -दरम्यान व आपत्ती नंतर कश्या प्रकारे काळजी  घ्यावयाची आणि ही  काळजी सर्व सामान्यांनी सुद्धा  कशी घ्यावी त्या बाबत  हे प्रशिक्षण होते प्रा,डी एन पाटील एएनओ एनसीसी पु,ओ,नाहटा कॉलेज यांचेसह  आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ,अर्जुन संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या,सतिष कांबळे,आकाश चौधरी,राजेश प्रजापती,योगिनी श्रीवस्तान,मयूर गोलांडे,अक्षय कुमार,आदीनी प्रात्यक्षिके सादर केली .

Leave A Reply

Your email address will not be published.