नारीशक्तीने मुख्याध्यापिका बनुन सांभाळली शाळा

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर) :  जागतिक  महिला दिन दरवर्षी साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधुन निमगव्हाण शाळेतील एका विदयार्थीनीने मुख्याध्यापिका बनुन समर्थपणे शाळेचे नेतृत्व केले तसेच एका विदयार्थीनीने वीज अभियंता बनुन आम्ही स्त्रीया सर्व क्षेत्रात अग्रेसर आहोत हे दाखवुन दिले. मुख्या. अब्दुल पटेल ,श्रीराम पाटील,राजेंद्र पारधी,ज्ञानेश्वर बाविस्कर ,उज्वला कुलकर्णी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा छाया बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.