नवल वाघ

0

चोपडा – येथील पाटीलगढी भागातील रहिवासी तथा यावल न्यायालयातील लिपिक नवल नीलकंठ वाघ (५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नितीन वाघ व आकाश वाघ यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.