नरेश डगलज यास बाजार पेठ पोलिसांनी केले अटक

0

भुसावळ, दि. ३० –
भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग 5 गुरुन 525/2018 भा द वि कलम- 394, 307, 323,504,506,34 प्रमाणे दिनांक 28.12.2018 रोजी 16.00 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपी नरेश उर्फ नारू शंकर डगलज वय-30,रा.72 खोली,वाल्मिक नगर भुसावळ हा असून मा पोलीस निरीक्षक देविदास पवार सो यांना सदर आरोपी भुसावळ शहरात वाल्मिक नगर भागात आल्याची गुप्त बातमी मिळल्यावरून आरोपी मा यास सदर ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे .
सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक श्री दत्ता शिंदे सो, अपर पोलीस अधीक्षक श्री लोहीत मतानी सो, जळगाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजाजन राठोड, मा.पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरी अनिस शेख, स फो तस्लिम पठाण,पो हे का सुनिल जोशी,पो का विकास सातदिवे,रविंद्र तायडे अशींनी केली असून सदर गुन्हाचा तपास पो उप निरी श्री अनिस शेख करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.