अंजाळे घाटात वाहतूक विस्कळीत

0

यावल, दि. ३० –
यावल तालुक्यात यावल भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात नेहमीप्रमाणे अवजड वाहनांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला अंजाळे घाट त्वरित दुरुस्त झाला पाहिजे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.