धरणगाव येथे महात्मा फुले यांचा १२९ वा स्मृतिदिन साजरा

0

 धरणगांव – समस्त माळी समाज पंच मंडळातर्फेक्राति सुर्य महात्मा फुले यांच्या १२९ वा स्मृतीदिन  धरणगाव  येथिल धरणी चौक येथिल महात्मा फुले यांच्या स्मारकजवळ साजरा करण्यात  आला .

महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष निलेश चौधरी , उपनगराध्यक्ष सौ .. कल्पना विलास महाजन , नगरसेवक ललित येवले  , गुलाब मराठे , विजय महाजन , कैलास माळी ,माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी , रामकृष्ण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले . माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ , अंजली विसावे , कल्पना विलास महाजन , संगिता विनोद माळी  यांचा हस्ते म . फुले यांचा पुतळयास माल्यापर्ण करुण अभिवादन करण्यात आले . यावेळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष  गुलाबराव वाघ  , मा . प्रा . हरिभाऊ, भानुदास  विसावे , समाज उपा अध्यक्ष योग राज माळी  , शिवाजी देशमुख , निंबाजी माळी , सचिव दशरथ महाजन , राजेंद्र महाजन , सचिव डिगांबर माळी , पुनि लाल अप्पा , तुळशिराम जाधव , सुकदेव अण्णा , विजय महाजन , भोई समाज अध्यक्ष सुनिल भोई . छत्रपती क्राति सेना जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर , सावता माळी युवक संघाचे निलेश माळी , जयेश महाजन , माळी महासंघाचे ता . अध्यक्ष नरेंद्र पाटील , ह.भ.प  नाना महाजन , फुले बिग्रेड चे राजु माळी , बहुजन क्रातिमंच चे पी . डी . पाटील , हेमंत माळी  , कांतिलाल माळी , छोटु  पुरभ , किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष गोरख देशमुख , विठोबा माळी , राजेंद्र बिटले , गोपाल महाजन , महात्मा फुले पतपेढीचे मोतीलाल भाऊ साहेब , अनिल महाजन , रविंद्र बावीस्कर , एस . डब्ल्यू पाटील  , भाजपा चे मधुकर रोकडे , शहर अध्यक्ष दिलीप माळी विकी माळी .   अजय न्हायदे  , कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार कोपाध्यक्ष व्ही . टी . माळी  यांनी मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.