दिलासादायक: जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या शून्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी म्हणजे आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर  06 जणांनी कोरोनावर मात केली आहे .

22 मे 2020 नंतर प्रथमच जिल्ह्यात बाधित रुग्ण संख्या शून्यावर आली आहे.

होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ही रुग्णांची संख्या 31 आहे. पॉझिटिव रूग्णांपैकी ऑक्सिजन वायू सुरू असलेले 07 रुग्ण आहेत. तर पॉझिटिव रुग्णांपैकी ICU मध्ये 05 रुग्ण दाखल आहेत. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 16% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.