ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून अपंग बंधू आणि भगिनींना धनादेश वाटप

0

शिंदाड, ता. पाचोरा लोकशाही न्यूज नेटवर्क 

ग्रामपंचायत शेवाळे ता. पाचोरा जि. जळगाव यांच्या स्वउत्पन्नातून अपंग बंधू आणि भगिनींना 5 % निधीतून धनादेश देण्यात आला. यावेळी शेवाळे गावचे सरपंच  योगेश कौतिक पाटील,  उपसरपंच शांताराम वाघ,  ग्रामपंचायत सदस्य लताताई विश्वासराव भोसले, भागाबाई मांगगारोडी, सुनीता पाटील, अनिल पाटील, श्रीकांत पाटील, जयश्री भगूरे, नपिसा तडवी, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, पो.पा.अरुण पाटील, भगवान पांडे, उद्योजक रविभाऊ काकडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.