दारुड्याना दुकानाच्या ओट्यावरुन उठवल्याचा राग आल्याने दुकान मालकाचे डोक्यात घातली बाटली

0

भुसवाळातील थरार ; बाजारपेठेत धावपळ
भुसावळ | प्रतिनिधी
येथील शनी मंदिर वार्ड मधील वैशाली प्रॉव्हिजन स्टोअर्स मागे सोड्याच्या गाडीवरती दोन ते तीन दारू पिणाऱ्यांना अज्ञात इसमाना दुकानाच्या बाजूला बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी दुकान मालकाच्या डोक्यात सोड्या ची बाटली मारण्याची घटना शनिवार दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी घडल्यामुळे बाजारात लोकांची धावपळ झाली.यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी व व्यापारी संघटनेचे अध्यक्षासह 50 ते 60 व्यापा-यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून एकच गर्दी करीत आरोपीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली .
                                                                                                                               सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात…

 

Leave A Reply

Your email address will not be published.