तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या फार्मसचे प्रकाशन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यस्तरीय वधू- वर व पालक परिचय भव्य मेळाव्याचे २१/ ११/ २०२१ रोजी  श्री. संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळ, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे. तर  तरसोद येथील गणपती मंदिरावर वधू-वर परिचय मेळाव्याच्या फॉर्मंसचे  श्री चरणी अर्पण करून, तसेच  नाराळाचे झाडाचे वृक्षारोपण करून  समाज बांधवांच्या उपस्थित वधू-वर परिचय मेळाव्याचे फार्मसचे प्रकाशन करून वाटप करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्यास  अध्यक्ष  दत्तात्रय  चौधरी, सचिव पाटील, दशरथ चौधरी, संतोष चौधरी, विजय चौधरी, डॉ. मणीलाल चौधरी, सिताराम देवरे, प्रभाकर महाले,  शोभाताई चौधरी, निर्मला चौधरी, के.डी. चौधरी, गोपाल चौधरी, दिपक चौधरी, दिनेश चौधरी, भगवान चौधरी, भगवान सोनवणे, महेश चौधरी, अॅड. महेंद्र चौधरी, भिकन चौधरी, मेघश्याम चौधरी, अनिल चौधरी, गुलाब चौधरी, दिनेश चौधरी, संदीप चौधरी, भगवान  चौधरी, मधुकर देवरे, आनंदा चौधरी, बी.एम. चौधरी, दगडू चौधरी, रामचंद्र चौधरी, डी.ओ.चौधरी, जे.बी. चौधरी, व्ही. आर. पाटील, सुरेश चौधरी, राहुल दत्तात्रय, नामदेव चौधरी, अर्जुन चौधरी, किरण चौधरी, भानुदास चौधरी, संजय  चौधरी, सुरेश  चौधरी, विजय भगवान चौधरी, विजय चौधरी, सोनू चौधरी  तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदू व मोहन पाटील यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दशरथ चौधरी यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.