जे. एल. पाटील

0

पाचोरा  – येथील नवजीवन विद्यालयाचे माजी शिक्षक तसेच विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, जागृती विद्यालयाचे अध्यक्ष जे. एल. पाटील (रा. सामनेर) यांचे दि. ११  मंगळवार रोजी रात्री ८:४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते अॅड. योगेश (दादू) पाटील यांचे वडील होत. त्यांचेवर  दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात १ मुलगा, सुन, ५ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.