जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज १६९ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवभरात जिल्ह्यात १६९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५४७१ इतकी झाली आहे.

आज जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ १३, अमळनेर ०९, चोपडा १३, पाचोरा ०४, धरणगाव ०६, यावल ०७, एरंडोल ०१, जामनेर १०, रावेर ०८, पारोळा ००, बोदवड १९, चाळीसगाव ०४, बोदवड ०१ असे एकूण १६९ रुग्ण आढळले.

दरम्यान, आज दिवसभरात ०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात १४४ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ३२२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.