जिल्ह्यात आज नवे २०५ रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे २०५ रूग्‍ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक रूग्ण जळगाव शहर मध्ये आढळून आले.त्यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा १० हजार २४९ वर पोहचला आहे.

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ६०, जळगाव ग्रामीण १८, भुसावळ २०, अमळनेर ०८, चोपडा ०५, पाचोरा १३, भडगाव ०८ , धरणगाव २५, यावल ०७, एरंडोल ४, जामनेर ०९, रावेर २०, पारोळा ००१, चाळीसगाव ०६, अन्यजिल्ह्यातील ०१. दिलासादायक बाब म्हणजे की, आज दिवसभरात २३१ रूग्ण बरे झाले आहे. तर आज १२ जणांचा मृत्यू झाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.