जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आज १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार १०७ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ०२, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-०३, अमळनेर-०२, चोपडा-०१, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०४, यावल-०२, एरंडोल-०२, जामनेर-०४, रावेर-०२, पारोळा-०४, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.