जिल्ह्यात आज आढळले ७०३ बाधित रूग्ण ; १८ जणांचा मृत्यू

0

जळगाव (प्रतिनीधी) आज दिवसभरात जिल्ह्यात ७०३ रुग्णांची नोंद झाली. तर आज १८ रुग्णाचा जीव गेला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ हजार ५५९ वर पोचली आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १०३, जळगाव ग्रामीण २५, भूसावल ४९, अमळनेर ७०, चोपडा ९९, पाचोरा ३०, भडगाव २०,धरणगाव २७, यावल १४, एरंडोल ६५, जामनेर ९३, रावेर १५, पारोळा ०८, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर २२, बोदवड ३२ व इतर जिल्ह्यातील ०४.

तर दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात ८०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही ३१ हजार ५०३ झाली. गेल्या २४ तासांत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १०६१ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.