जळगाव शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज जळगाव शहरात २ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. यात जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाच्या समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 237 इतकी  झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.