जळगाव जिल्ह्यात रेकॉड ब्रेक कोरोना रुग्णांची नोंद

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच बुधवारी (ता.२९) नव्याने रेकॉर्ड ब्रेक ३४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील सर्वाधिक ६१ रुग्ण आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील रुग्णांची संख्या २६९२ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०५९१ इतकी झाली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ६१ , जळगाव ग्रामीण १६, भुसावळ २०, अमळनेर २३, चोपडा २०, पाचोरा ४४, भडगाव ०९ , धरणगाव १६, यावल १६, एरंडोल २२, जामनेर १९, रावेर १०, पारोळा ०३, चाळीसगाव २८, मुक्ताईनगर १५, बोदवड १५ अन्य जिल्ह्यातील ०३.

दरम्यान, आज दिवसभरात २८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजपर्यंत ७ हजार १६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आज दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- २६९२, जळगाव ग्रामीण-४९२, भुसावळ-८७०, अमळनेर-६८९, चोपडा-७२५, पाचोरा-३७३, भडगाव-४१२, धरणगाव-४८१, यावल-४४९, एरंडोल-४९७, जामनेर-७१५, रावेर-६८३, पारोळा-४५५, चाळीसगाव-४४५, मुक्ताईनगर-३३३, बोदवड-२३९, इतर जिल्हे-४१ असे एकुण १० हजार ५९१ रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.