जळगाव जिल्ह्यात नवीन 71 कोरोना बाधित आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढणाऱ्या संख्येने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात नवीन 71 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या ८७१ इतकी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.