जळगाव जिल्ह्यात आणखी ५५ जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या ६७६ वर

0

जळगाव । प्रतिनिधी 

आज तपासण्यात आलेल्या ३८ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह असून ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह असून हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण भुसावळचचे आहे. त्यानंतर २९ जणांचा  अहवाल प्राप्त झाला असून त्या पैकी २४ निगेटिव्ह असून ५ पॉझिटिव्ह आहे. हे पाच हि  पॉझिटिव्ह रुग्ण भुसावळचे आहे. २०३ संशयिताचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात १६२ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणि  ४१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ४१ पॉझिटिव्ह मध्ये भडगाव – ५, जळगाव ग्रामीण – २ , चोपडा – ६, एरंडोल – ३, अमळनेर -११, यावल – ४, रावेर – ८, जामनेर -१ असा समावेश आहे . एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७६ इतकी झाली आहे. असे जिल्ह्या प्रशासनाने कडवीले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.