जळगाव जिल्ह्यात आज आणखी १६८ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची वाढतच असून यात आज १६८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची ३७९८ वर गेली आहे. आज जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण ०८, भुसावळ ०३, भडगाव ०१, चाळीसगाव ०५, चोपडा ०९, एरंडोल १९, जामनेर ०४, पाचोरा ०५, यावल ३१, पारोळा ०२, अमळनेर १६, बोदवड ०९, धरणगाव १०, मुक्ताईनगर ०८, रावेर १६ असे एकूण १६८ रुग्ण आढळून आले.

दरम्यान, आढळून आलेल्या रूग्णांपैकी आज सायंकाळपर्यंत १३९ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकुण २,२७० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर एकुण २५७ जणांना मृत्यू तर १ हजार २८२ रूग्ण उपचार घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.