जळगाव जिल्ह्यातील आज १३ नवीन कोरोना रुग्ण आढळले

0

जळगाव | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. मागील काही दिवसापासून दररोज नवीन रुग्ण संख्या १० ते २० च्या आत आढळून येत आहे.  आज शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात नवीन १३ रुग्ण आढळून आले आहे. तर २९  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर -०, चोपडा -०, पाचोरा -०, भडगाव -०, धरणगाव-१, यावल -०, एरंडोल -०, जामनेर -०, रावेर -०, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.