जळगावत रविवारपासून भागवत कथेचे आयोजन

0

जळगाव;- येथील नेरीनाकाजवळ असणाऱ्या पांजरपोळ गो शाळेत भागवत कथेचे १० जून ते १७ जून दरम्यान दुपारी चार ते सायंकाळी ७ यावेळेत करण्यात आले आहे . प.पु. प्रेमानंद महाराज हे निरूपण करणार आहेत अशी माहिती डॉ . प्रियांका सोनी ,श्रीमती सुमनदेवी ,आदींनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली . यावेळी उमेश सोनी ,कैलास भाटिया, कीर्ती चौहान ,रेणुका चौहान ,भावना चौहान आदी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.