जळगांव येथील जीएम फाऊंडेशनने लावला एकतेचा दीवा

0

जळगाव । प्रतिनिधी
जीएम फाऊंडेशनच्या अरविंद देशमुख व नीर फाऊंडेशनचे सागर महाजन यांनी माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या जळगांव येथील जनसंपर्क कार्यालया समोर गो करोना या तेजोमय दीव्यांच्या प्रकाशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दीला.या कोरोनारूपी तिमीरातुन बलशाली हिंदुस्थानाला तेजाकडे घेऊन जायची प्रार्थना या वेळी कार्यकर्त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.