जलंब पोलिस स्टेशनचे ठाणेदार गौतम इंगळे तडकाफडकी निलंबित

0

खामगाव : काल पहाटे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या वाळूमाफियांनी जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश शिरसाट यांच्या अंगावर टिप्पर चालवून त्यांना चिरडून ठार केले होते… सदर प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी अत्यंत गंभीरतेने घेतले असून निष्काळजीपणा, हलगर्जीपणा तसेच अवैध रेती उत्खनन कडे दुर्लक्ष करण्याचा ठपका ठेवून त्यांनी जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार गौतम इंगळे यांना निलंबित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.