चिंताजनक ! पारोळा तालुक्यात एकाच दिवशी ५० बाधीत रूग्ण आढळले

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे रात्री उशिरा प्राप्त अहवाला नुसार पारोळा तालुक्यात १०० रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या त्यात ग्रामिण भागात ५० तर शहरी भागात ५०तर शहरी भागातअश्या एकुण १०० टेस्ट घेण्यात आल्या  ३० जण तर ग्रामिण भागात २० जण कोरोना बाधीत आढळुन आल्याची माहिती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे,दिनांक २६,८,२० बुधवार रोजी  पारोळा तालुक्यातील शहरी भागात ५० व ग्रामीण भागात ५० अशा एकूण-  १०० रॅपिड  अॅटीजिन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात शहरी भागात ३० व ग्रामीण भागात २०असे एकुण ५० व्यक्ती पाॅझीटीव्ह अढळून आल्या,शहरातील बाधीत परिसर

महावीर नगर १ पुरूष वय ३९

नाथजीनगर ३ पुरूष वय २३स्ञी वय ४०,७०

आझाद चौक २पुरूष वय ५३स्ञी ७५

जळगाव २पुरूष वय ४६ स्ञी ४३

बारी गल्ली १ पुरूष वय ३८

द्वारकाधिश नगर २ पुरूष वय ४८ स्ञी ४२

स्वामिनारायण नगर ३ पुरूष वय ५५,१५,६१,

रथ गल्ली २ पुरूष वय ३६ स्ञी ३४

दिल्ली दरवाज १ पुरूष वय ३७

डी.डी नगर ७ पुरूष वय ४४,६१,४५,२१,स्ञी वय ६०४०,३५,

पोष्ट गल्ली २षुरूष वय १७ स्ञी ३६

पोलिस लाईन १ पुरूष वय ३२

न्हावी गल्ली १ पुरूष वय ४५

तर ग्रामिण भाग

टोळी ३पुरूष वय २६,२८,३४,

पिंप्री १ पुरूष वय ६८

उंदिरखेडे ३ पुरूष वय ६०,६०स्ञी ६०

भोंडण ३ पुरूष वय ४०,२५,५६,

शेवगे बु ३ पुरूष वय ५६स्ञी ५०,४८

राजवड १ पुरूष वय ३२

भोकरबारी १ पुरूष वय २८

आडगाव १पुरूष वय ३७

तामसवाडी १ स्ञी वय ६५,

बाभळेनाग १ पुरूष वय २१,

Leave A Reply

Your email address will not be published.