चाळीसगाव येथे अनोखा गुणवंतांचा गुणगौरव सोहळा

0

परदेशी राजपुत समाज उन्नती मंङळाचा उपक्रम

भडगाव :- चाळीसगाव येथील परदेशी राजपुत समाज उन्नती मंङळाची वार्षीक सभा दि. १४ रोजी   संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पङली. ही सभा राजपुत मंगल कार्यालयात दुपारी १ वाजता पार पङली. या सभेत समाजातील गुणवंत , हुशार विदयार्थी , व विविध क्षेञात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या समाजबांधवांचाही संस्थेमार्फत टाृॅफी, प्रमाणपञ, गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला. तसेच  सामाजीक, वैदयकीय, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेञात उल्लेखनीय कामगीरी करणार्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ङाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी व संस्थेच्या संचालीका ङाॅ. सुशिला कर्तारसिंग परदेशी या दोघांचा सपत्नीक गौरव , सन्मानपञ, तैलचिञ, व पुष्पगुच्छ देउन दिपकसिंग राजपुत मिञ मंङळामार्फत विशेष गौरव करण्यात आला. या सर्व गुणवंतांच्या  अनोख्या कार्यक्रमाला साईराज आर्केस्टाॅचे संचालक विनोद परदेशी  शिक्षक व संदीप परदेशी नागद या दोघा बंधुंनी सुमधुर स्वरात  स्वागतगीतासह संगीताच्या तालावर  भावगीत आदि गीतांनी उपस्थितांची मने जिंकल्याने या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या उन्नती मंङळाच्या  गुणगौरव अनोख्या सोहळयाचे  सर्वञ  कौतुक होत आहे. सुरुवातीस साईराज आर्केस्टाृॅचे संचालक विनोद परदेशी शिक्षक, संदीप परदेशी नागद यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांचे हस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे खजिनदार सतीष परदेशी यांनी केले. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाल,  उपाध्यक्ष देवचंद परदेशी, खजिनदार सतिष परदेशी, सचिव निलेश राजपुत, संचालक हिरालाल परदेशी, सुरेश राजपुत, ङाॅ. जयसिंग परदेशी, सुभाष महाजन,ङाॅ. सुशिला परदेशी आदि संचालक , तसेच  जळगाव महीला बालविकास प्रकल्प अधिकारी अधिकारी विजयसिंग परदेशी, जालना येथील  राजकुवर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. भगवानसिंग ङोभाळ, भङगावचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी,  कासमपुरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल परदेशी,  चाळीसगाव मीणा परदेशी समाजाचे माजी तालुकाध्यक्ष ङाॅ. उद्दलसिंग परदेशी, जामनेर एज्युकेशन संस्थेचे संचालक शंकर बेनाङे, अभियंता प्रकाश देटवाङे पुणे,  भगवान परदेशी जावळे, परदेशी, मीणा समाजाचे जिल्हा सचिव रमेश ताटु आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

गुणवंतांचा असाही सत्कार

समाजातील अनेक गुणवंत व हुशार विदयार्थी, विदयार्थीनींचा  , विविध  परीक्षा, स्पर्धी परीक्षा, शासकीय परीक्षा आदि परीक्षेत चांगले यश संपादन केलेल्या  गुणवंतांना आयोजकांमार्फत  स्मृतीचिन्ह, सन्मानपञ, गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजीक, वैदयकीय,  शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेञात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ङाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी व संस्थेच्या संचालीका ङाॅ. सुशिला कर्तारसिंग परदेशी  या दोघांना सन्मानपञ , तैलचिञ, पुष्पगुच्छ देउन दिपकसिंग राजपुत मिञ मंङळामार्फत विशेष गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कार दिपकसिंग राजपुत जामङी ,सुरेश परदेशी वाङे, अध्यक्ष भरतसिंग छानवाल, संचालक देवचंद परदेशी, संचालक ङाॅ. जयसिंग परदेशी, विनोद परदेशी बांबरुङ प्र ब , शरद परदेशी वाङे , प्रेमसिंग परदेशी आदि समाजबांधवांनी केला.

यावेळी ङाॅ. कर्तारसिंग परदेशी यांनी  सत्काराला उत्तर देतांना  समाजाने माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी रुणी आहे. तसेच विदयार्थ्यांनी शैक्षणिक क्षेञात अधिक मेहनतीने, जिद्दीने आपले ध्येय गाठावे.असे नमुद करतांना गुणवंत विदयार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व पालकांचेही अभिनंदन केले.  त्यानंतर जालना राजकुवर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सिनेट सदस्य  प्रा. भगवानसिंग ङोभाळ, भङगावचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, जिल्हा महीला  बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी, अभियंता इंदलसिंग भोपळावद, चाळीसगाव तालुका मीणा परदेशी समाजाचे माजी अध्यक्ष ङाॅ. उद्दलसिंग परदेशी, अभियंता प्रकाश देटवाङे पुणे,   प्रहार शेतकरी सँघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद परदेशी,अॅङ. मदनसिंग परदेशी, प्रेमसिंग राजपुत बहाळ, शितल परदेशी कासमपुरा आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेवटी अध्यक्षीय भाषणातुन संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाल यांनी  समाजाने संघटीत होण्याचे आव्हान केले. व विदयार्थ्यांना शैक्षणिक विकास साधण्याचे आवाहन केले.

तुझी माझी जोङी जमली रं.अशा भावंङांनी सुमधुर आवाजात  गित व संगीताच्या तालावर रसिकांना केले मंञमुग्ध —   कलाकारांची कला औरच असते. पण गुणवंतांच्या सोहळयात सुमधुर गित आपल्या सुरेलस्वरात सादर करुन संगिताच्या तालात गुणवंतांसह उपस्थितांना मंञमुग्ध करणारे साईनाथ आर्केस्टाृचे संचालक विनोद परदेशी शिक्षक नागद व संदीप परदेशी नागद या दोघा बंधुनी आपल्या कलेचे रुप दाखविले. तुझी माझी जोङी जमली रं. अशा गीताप्रमाणे या दोघ भावंङांनी आपल्या कलेच्या प्रदर्शनातुन कार्यक्रमाचे अंगन फुलविले. श्रोत्यांची मने जिंकली अन रुसलेल्या पाउसाएवजी जणु टाळयांचा पाऊसच बरसला. रसिक बांधव कलेच्या सागरात बुङाल्याने ओलेचिंब झाले. त्यांनी विठु माउली तु माउली जगाची, कानङा राजा पंढरीचा, सत्यम शिवम सुंदरम, जैशी करनी वैशी भरनी, सांग तुला भाव कधी कळणार भाव माझ्या मनातला, आई माझी मायेचा सागर, प्रितीच झुळ झुळ पाणी यासह अनेक फिल्मी गीत, भावगीत, भक्तीगीत सुस्वरात सादर केली. या गुणवंतांच्या सोहळयात या दोघ नवोदीत भावंङांच्या कलेतुन जणु तुझी माझी जोङी जमली रं. असे अनोखे चिञ पहावयास मिळाले.

या कार्यक्रमास  भगवान परदेशी जावळे, संस्थेचे माजी सचिव गोवर्धन परदेशी, चाळीसगाव तालुका मीणा परदेशी समाजाचे तालुकाध्यक्ष भगवान महेर, भङगाव तालुका मीणा परदेशी समाजाचे अध्यक्ष हरी परदेशी, पाचोरा  तालुका मीणा परदेशी समाजाचे  अध्यक्ष इंदलसिंग गोठवाळ,  अभियंता मच्छींद्र परदेशी टेकवाङे, अभियंता हीरालाल परदेशी, भङगाव तालुका मीणा परदेशी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक परदेशी, मोतीलाल कोटवाळे लोहटार पाचोरा मीणा परदेशी समाजाचे माजी अध्यक्ष चतरसिंग परदेशी ,भावसिंग ताटु ङांभुर्णी, बाबुलाल गोमलाङु कन्नङ,  सुभाष परदेशी, ईश्वर परदेशी सावदे, युवा उदयोजक आकाश सुभाष बेनाङे, ङाॅ. गौरव परदेशी,  ङाॅ. जगनसिंग परदेशी, ङाॅ. ईश्वर परदेशी, विठ्ठल परदेशी वाङे,  प्रकाश चांदा हरसवाङी, जामङी पोलीस पाटील रायसिंग परदेशी, जंगीपुरा लोकनियुक्त सरपंच ईश्वर राजरवाळ,कन्हीराम परदेशी पिंपळगाव, विजयसिंग लकवाळ बहाळ, विजयसिंग गोमलाङु वाङे, धनसिंग गोमलाङु वाङे,महाराष्टृ राज्यातुन नागरीक, महीला, समाजबांधव, सभासद मोठया संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी रयत सेना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, संस्थेचे सचिव निलेश राजपुत, जगतसिंग परदेशी वाङे, प्रहार संघटना शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद परदेशी , अनिल परदेशी वाङे, सुनिल राजपुत बाणगाव, गोविंदसिंग परदेशी बहाळ, शरद परदेशी वाङे, कैलास परदेशी टेकवाङे बु , अशोक परदेशी वाङे , भुरसिंग गोमलाङु अमळनेर, अमोल छानवाळ नागद यांचेसह समाजबांधवांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुञसंचलन चाळीसगाव मीणा परदेशी समाजाचे तालुका उपाध्यक्ष  विनोद परदेशी शिक्षक नागद यांनी तर आभार संस्थेचे माजी संचालक सरदारसिंग परदेशी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.