चाळीसगाव कांग्रेसतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी !

0

चाळीसगाव :- चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने आज संत सेना पतसंस्थेत भारत देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जळगाव जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री रमेश शिंपी व अशोक खलाने यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी शिवाजी राजपूत, हिरामण सैंदाणे, शहराध्यक्ष देवेंद्र सिंग पाटील, कांग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर डी चौधरी, अल्पसंख्याक कांग्रेस चे अध्यक्ष अल्ताफ जमशेर खान, मंगेश अग्रवाल, आप्पा चौधरी सुधाकर कुमावत लोटन सोनवणे, विजय मोरे, अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.