चार रेल्वे गाड्यांना लागणार नवीन एलएचबी काेच !

0

लाेकमान्य टिळक टर्मीनन्स हबीबगंज व लष्कर एक्स्प्रेस, एलटीटी प्रतापगढ उद्याेगनगरी एक्स्प्रेसचा समावेश

भुसावळ  (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेतून धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांना नवीन एलएचबी काेच लावले जाणार असून आता  यापुढे या गाड्या २२ डब्यांच्या हाेऊन धावणार अाहे. अत्यंत अाधुनिक अाणि प्रगत तंत्रज्ञानाने बनविलेल्या या काेचमुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर हाेणार असून यात लाेकमान्य टिळक टर्मीनस हबीबगंज व लष्कर एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश अाहे.

नवीन एलएचबी रॅकसह आता चार गाड्या धावणार

गाडी क्रमांक 12153 / 12154 अप – डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – हबीबगंज एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 12161 / 12162  अप – डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – आग्रा कांत लष्कर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक -12107 / 12108 अप डाउन , ट्रेन क्रमांक 12173 / 12174  अप  डाउन ही गाडी

नवीन एलएचबी रॅकने रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  वरील रेल्वे क्रमांक 12153 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – हबीबगंज एक्स्प्रेस,  लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी 14 / 11 / 2019  पासून रेल्वेगाडी 12154 अप हबीब गंज  लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस  गाडी दिनांक 15 /11 / 2019 पासून गाडी क्रमांक 12161 डाउन – लोकमान्य टिळक टर्मिनस आग्रा लष्कर  एक्स्प्रेस.ही गाडी 15/11/2019 पासून, ट्रेन क्रमांक- 12162 आगरा  लोकमान्य टिळक टर्मिनस   लखनौ एक्स्प्रेस ही ट्रेन 16 /11/ 2019  पासून आहे, रेल्वे क्रमांक12107  डाउन

– लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्सप्रेस ही ट्रेन 17/11/2019  पासून आहे, गाडी क्रमांक – 12173  डाउन  लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रतापगड उद्योगनगरी एक्स्प्रेस ही तारीख 17/11/2019  पासून आहे, तर  रेल्वे क्रमांक – 12174  प्रतापगड – लोकमान्य टिळक टर्मिनस उद्योगनगरी एक्सप्रेस ही गाडी 17/11/2019  पासून गाडी 12174 प्रतापगढ़ उद्योगनगरी एक्सप्रेस ही गाड़ी दिनांक 19 / 11 / 2019 सुरू केली जाईल.

ही वाहने एलएचबी रॅकमध्ये रुपांतरित झाल्यानंतर 22 डब्यानसह चालणार आहे .

या  नवीन एलएचबी (लिंके हॉफमॅन बुश) कोचमध्ये सुरक्षा आणि स्वार सुविधा, चकत्या / आरामदायक जागा, रुंद खिडक्या, मोठे सामान रॅक आहेत.  डब्यांमध्ये बायो-टॉयलेट्स बसविण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेतून धावणाऱ्या गाड्यांच्या डब्यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून बदल केला जात अाहे. अाधुनिक डबे गाड्यांना जाेडले जात अाहे. यामुळे गाडीच्या वेगातही वाढ हाेत असून प्रवाशांना अाधुनिक डब्यामधून प्रवास हाेणार अाहे. एलएचबी काेच लागत असलेल्या गाड्यांमध्ये लाेकमान्य टिळक टर्मीनस हबीबगंज व लष्कर एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश अाहे. या दाेन्ही गाड्या अप-डाऊन मार्गावरील अाहेत. लाेकमान्य टिळक टर्मीनस हबींबगंज ही गाडी १४ नाेव्हेबरपासून तर अप मार्गावरील हबीबगंज लाेकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी १५ नाेव्हेबरपासून नवीन डबे घेऊन धावणार अाहे. तसेच एलटीटी अागरा लष्कर एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा १५ नाेव्हेबरपासून तर अागरा एलटीटी लष्कर एक्स्प्रेस ही गाडी १६ नाेव्हेबरपासून तर एलटीटी लखनऊ एक्स्पेस ही गाडी १६ नाेव्हेबर अाणि अप लखनऊ एलटीटी ही गाडी १७ नाेव्हेबर अाणि डाऊन एलटीटी प्रतापगढ उद्याेगनगरी एक्स्प्रेस ही गाडी १७ अाणि अप प्रतापगढ – एलटीटी उद्याेगनगरी एक्स्प्रेस ही गाडी १९ नाेव्हेबरपासून नवीन डबे घेऊन धावणार अाहे. नवीन एलएचबी काेच (लिंके हाॅफमैन बुश) सीट माेठे असून अारामदाय अाहे. डब्याच्या खिडक्याही माेठ्या अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.