गिरणा धरणातून 1000 क्युसेस पाणी सोडले

0

सिंचनासाठी एक महिना चालणार
पिलखोड ता चाळीसगाव रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी गिरणा धरणातून काल रोजी दोन वाजता 1000 क्युसेस पाणी गिरणा नदी पात्रात सोडण्यात आले. आहे सदर पाणी सिंचनासाठी एक महिनाभर चालणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धर्मेन्द्र बेहरे व उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.