गरजू रुग्णासाठी एकनिष्ठाकडून रक्तदान शिविर

0

खामगांव(प्रतिनिधी) : येथील सामान्य रुग्णालयात दिनांक 1 जून मंगळवार रोजी एकनिष्ठा फाउंडेशन कडून कोरोना महामारी मध्ये अथक परिश्रम घेऊन भव्य रक्तदान शिविराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिविरात सजनपुरी येथील जय माँ अंबे सेवा ग्रूपच्या रक्तदात्यांनी रक्तादान करून खुप मौलाचे सहकार्य केले.

सर्वप्रथम माँ अंबेचे दर्शन घेऊन रक्तदान शिविराला सुरुवात करण्यात आली हा शिविर शासकीय रक्तपेढी मध्ये घेण्यात आला 28 रक्तदात्यांनी केले रक्तदान.एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, गब्बू गुजरीवाल, सोनु ठाकुर, दिलीप चौधरी यांच्या संकल्पनेतून शिविर राबविन्यात आला. यावेळी शासकीय रक्तपेढीचे बिटीओ सौ. देशमुख मैडम, श्री मुंडे सर, श्री छाजड सर, सौ. देशपांडे मैडम यांचे सहकार्य लाभले रक्तदाते

गब्बू गुजरीवाल, सोनू ठाकुर, दिलीप चौधरी, सौ. तृप्ती हिवरकड, अनिल बेनीवाल, सागर पंडित, योगेश निळे, सोहम हिवराळे, जगमितसिंग सिद्धू, लखन बेनीवाल, संतोष चौधरी, गणेश गोस्वामी, अभी ठाकरे, संदीप भगतपुरे, अनु गुजरीवाल, श्याम भगतपुरे, संजय सावरकर, राधेश्याम गोस्वामी, राजेश बेनीवाल, राजेश भगतपुरे, मुकेश राणा, पंकज बेनीवाल, राजेश बेनीवाल, चंद्रकांत सातव, ऋषिकेश इंगळे, सोपान हिवाळे, सागर देशमुख,  विजय सिरसाठ, राम शिंदे, निखिल हजारे, धिरज मानकर आदि लोकांनी रक्तदान करून सामान्य रुग्णालयात गरजू गरीब लोकांसाठी रक्तदान करून उपलब्ध करून दिले. सुरजभैय्या यादव यांनी जय माँ अंबे सेवा ग्रूपचे आभार मानले अशी माहिती गब्बू गुजरीवाल यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.