कोरोना पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद पशुधनाचा खरेदी-विक्री व्यवहार ठप्प शेतकरी अडचणीत

0

जळगाव:- अनेक शेतकऱ्यांना बैलजोडीविना शेती करावी कशी असा प्रश्न पडला आहे पूर्ण स्थिती ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद असल्याने त्यांना बैल विक्री करायचे आहेत त्यांना ग्राहक नाहीत त्यांना विकत घ्यायचे आहेत त्यांनाही विक्री करणाऱ्या पर्यंत पोहोचता येत नसल्याचे चित्र आहे यातून खरीप पूर्व हंगामाची कामे आत्ताच सुरू झाले आहेत त्यामुळे बैल बिना शेतीची कामे कशी करावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे

बैल बाजार बंद असल्याने बैलजोडीची खरेदी-विक्री बंद आहे व्हाट्सअप वरून बैलजोडी खरेदी विक्री बाबत माहिती करावी लागत आहे त्यात किंमत अव्वाच्या सव्वा सांगितले जात बैला द्वारे मशागत परवडणारी मशागतीसाठी बैल जोडी ची गरज आहे ट्रॅक्टर काहींना परवड नसल्याने बैलांच्या द्वारे मशागत परवडणारी आहे
त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बैल बाजार सूर करण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.