कोरोना ; खामगावात पोलिसांचे ध्वज संचलन

0

खामगांव | प्रतिनिधी  

देशात कोरोनाचे संकट आले असुन दिवसेदिवस कोरोना ग्रस्ताची संख्या वाढत आहे. कोरोना ह्रायरसाचा प्रसार रोखण्यासाठी शासन प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे माञ यासाठी नागरीकाच्या सहकार्याची नितांत आवश्यता आहे. लाॅकडाउनच्या काळात नागिकांनी जरुरी कामा शिवाय घराबाहेर न पडता घरातच ,रहावे , सुरशित रहावे या सारख्या महत्वपुर्ण  सुचना देण्यासाठी आज दि 9 एपिल रोजी पोलीस प्रशासनच्या वतीने खामगांव शहरात ध्वज संचरन करण्यात आले यामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील .एएसपी हेमराजह राजपुत.डीवायएसपीदिलीप पाटील ,शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अबुलकार,शिवाजी नगर पोस्टेचे ठाणेदार सुनिल हुड याच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी ,राज्य राखीव दलाचे पोलीस ,दंगाकाबु पथक होमगार्ड सहभागी झाले होते.शिवाजी नगर पोस्टेपासुन फरशी,मेन रोड, सरकीलाईन, मस्तान चौक, एकबोटे चौक, टाॅवर चौक, नांदुरि रोड,शेगांव रोड, या प्रमुख मार्गावरुन ध्वज संचरन करण्यात येऊन शहर पोस्टेत समारोह करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.