कोदगाव रस्त्यावर आढळला वृद्धाचा मृतदेह

0

चाळीसगाव- येथील कोदगाव रस्त्यावर विट भट्टीजवळ 60 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला.रविवार दि.15 रोजी रात्री 10 वाजेच्य सुमारास हा मृतदेह आढळून आला.याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  मृत वृद्धाची ओळख पटून आलेली नाही. हा वृद्ध शहर व परिसरातील असू शकतो. ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. तपास हवालदार भगवान उमाळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.