कोठली फाट्याजवळ आपघात चार जखमी

0

भडगाव (प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या कोठली फाट्या जवळ काल सायं पाच वाजेदरम्यान एम. एच. ०४ जेबी. ९३८० वँगनार गाडी भिवंडी व एम. एच. १९ सीयु. ७२२२ हुंदाई ईक्सेंट गाडी चाळीसगाव या दोन वाहनांचा समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील चार जण जखमी झाले. वाहनांचे नुकसान झाले आहे.रस्त्याने जात असलेल्या संजय परदेशी रा. जावळे यांनी जखमींना उपचारासाठी आपल्या वाहनातून तातडीने ग्रामीण रुग्णलयामध्ये दाखल केले . या बाबत आद्याप पर्यंत पोलीस स्टेशन मध्ये कुठलीही नोंद नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.