कु.ममता चौधरी डॉ.जे जी पंडित विद्यालयातून प्रथम

0

लोहारा. ता पाचोरा | प्रतिनिधी
येथील डॉ.जे जी पंडित विद्यालयातून ८४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या  कु.ममता योगेश चौधरी हिचा व तिच्या आईवडिलांचा सत्कार लोहारा तेली समाजाचे वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी,तेली समाज अध्यक्ष प्रवीण चौधरी,पत्रकार दीपक पवार,दिलीप चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी,प्रल्हाद चौधरी,शाळा व्यवस्थापनसमिती अध्यक्ष सुनिल चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.