किराणा दुकानावर गर्दी करू नका ; सचिन बेंद्रे

0

पिलखोड ता. चाळीसगाव | प्रतिनिधी 

पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन बेंद्रे व त्यांचे सहकारी पिलखोड सायगाव परिसरात कोरोनाव्हायरस या रोगाबाबत जास्त गर्दी करु नये. म्हणून कडक मोहीम राबविले आहे. किराणा दुकान वर जास्त गर्दी व जास्त भावाने विक्री करू नये असे आवाहन केले आहे. मेहुनबारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सर्व गावांना भेट देऊन नागरिकांना रस्त्यावर गर्दी कमी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.