कासुबाई मांडोळे

0

खडकी बु. ता.चाळीसगाव – येथील रहिवासी कासुबाई त्र्यंबक मांडोळे (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. येथील माध्यमिक विद्यालयाचे शिपाई नाना मांडोळे यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.