काँग्रेस सेवादलाच्या सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

0

विवरा(वार्ताहर)-येथील विकासोचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर दगडू पाटील उर्फ डी डी पाटील यांची काँग्रेस सेवादल च्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.

काँग्रेस कार्यलयात भरत कुंवर यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला.यावेळी दिलरुबाब तडवी, संतोष पाटील,लहासे उपस्थित होते.या निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.तर विवरे खुर्द येथे डॉ सुभाष पाटील,विकासो चेअरमन भास्कर गाढे,बाबुराव पाटील,समाधान चौधरी,ज्ञानदेव महाजन,मुरलीधर लोणारी,वसंत सावंत,बी.आर पाटील,गोकुळ पाटील यांनी त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.