कर्तव्यदक्ष आधिकारी नीता कायटे यांची गावटी हातभाट्टयावर धाड सत्र सुरू

0

वरखेडी, ता. पाचोरा (वार्ताहार)- पिंपळगाव हरे पोलिस निरीक्षक निता कायटे मॅडम यांनी पिंपळगाव हद्दीतील गावठी हात भट्टी दारू च्या भट्टया उध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे दि 09/06/2020 मंगळवार  रोजी पिंप्री सार्वे धरण व सातगाव धरण परिसरातील आठ गावठी हात भट्टी उध्वस्त केल्या याबाबत गुप्त माहिती मिळालेल्या  बातमीच्या आनुशगणे पोलिस निरीक्षक निता कायटे मॅडम  स्वता स्टाफसह घटना स्थळी जाऊन गावठी हात भट्टी ची भट्टी उध्वस्त करून कच्चे रसायन पक्के रसायन  वापरलेले साहित्य असा एकूण ६०.०००० रुपये किंमतीचा माल जागीच नष्ट करून आरोपी विरुध्द गुन्हा नोद करण्यात आला आहे.

आरोपी बशीर रहेमान तडवी (रा सातगाव डोगरी) याच्यावर गुन्हा नोदविण्यात आला आहे. तसेच सातगाव धरण्च्या भीतीला खालच्या बाजूला आसली गावठी हातभट्टी चे कच्चे रसायन पक्के रसायन व तयार दारू १३.३०० किमतीचा माल जागीच नष्ट केला आहे. सदर कार्यवाही मध्ये ७३.३००  किमितीचा गावठी हातभट्टीचा माल उध्वस्त केला आहे. परंतु निता कायटे मॅडम यांनी आल्यालाच परिसरातील अवौध्य धनद्यावर्ती व गावठी दारू वरती धाड सत्र सुरू केल्याने  जनसामान्य जनतेसाठी काम करत असल्याच परिसरातून बोलल जात आहे. धडक कार्यवाहीच्या पथकात स्वता पोलिस निरीक्षक निता कायटे मॅडम, पो हे कॉ  रणजीत पाटील पो कॉ  ज्ञानेश्वर बोडखे, संदीप राजपूत, दिपकसिंग पाटील, प्रवीण देशमुख , संजय बारी व सहकारी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.