एरंडोल येथे 9 टारगट युवकांवर कार्यवाही

0

एरंडोल | प्रतिनिधी

एरंडोल येथे संचारबंदी लागू असताना विनाकारण गावात फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध एरंडोल वाहतूक पोलिसांनी प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दंड वसूल करून कार्यवाही केली त्यामुळे कारण नसताना गावात फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.