एरंडोल येथे मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य सुदृढतेचे आवाहन

0

एरंडोल (प्रतिनिधी)- येथील मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे दि.२१ जुन रोजी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोलकरांचे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ‘एक तास आरोग्यासाठी’ हा कार्यक्रम एरंडोल करांना सहकुटुंब साजरा करण्याचे आवाहन केले आहे.यासाठी एरंडोल करांनी आपल्या परिवारा सोबत योग करतांनाचा एक सुंदर फोटो किंवा १५ सेकंदाची व्हिडीओ क्लिप बनवुन ती खलील व्हॅट्सअप नंबर वर पाठवावी त्यासाठी मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

यासाठी खालील नंबरवर नाव नोंदणी करणे आवश्यक असुन यासाठी एरंडोल करांनी २१ जुन रोजी सकाळी ६ वाजल्यापासून आस्था टिव्ही चॅनलवर पाहुन योग  करु शकतात व नाव नोंदणी २० जुन पर्यंत सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.व्हॅट्सअप नं.8208303730,9673868883,8888656640,8087847378.

Leave A Reply

Your email address will not be published.