एरंडोल येथे मराठा आरक्षणाचा जल्लोष

0

एरंडोल | प्रतिनिधी  
एरंडोल येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल येथे मराठा समाजातर्फे हायवे चौफुलीवर शुक्रवारी शुक्रवारी सायंकाळी जल्लोष करण्यात आला याप्रसंगी पेढे भरवून व फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी अमित पाटील नगरसेवक अभिजीत पाटील डॉक्टर सुरेश के पाटील आर ए.शिंदे प्रा. के जे वाघ ,पाटील देशमुख राकेश पाटील प्रशांत पाटील रोहिदास पाटील मान्यवर व कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.