एरंडोल न.पा.विषय समिती सभापती निवड .

0

एरंडोल – एरंडोल नगर पालिका स्तरावर दि.९ जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत विविध विषय समितीच्या सभापती पदांची निवड करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार अर्चना खेतमाळीस होत्या.तसेच नगराध्यक्ष रमेश परदेशी,उपनगराध्यक्ष नितीन चौधरी,मुख्याधिकारी किरण देशमुख,कार्यालयीन अधिक्षक संजय ढमाळ,नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

विषय समिती सभापती पुढीलप्रमाणे –

१) स्वच्छता,वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती – नितीन चैत्राम चौधरी

२) सार्वजनिक बांधकाम समिती – advt.नितीन सदाशिव महाजन

३) पाणीपुरवठा व जलनिस्सारण  समिती – शेख जाहिरोद्दिन कासम

४) नियोजन व विकास समिती – सरला नथ्थू पाटील

५) महिला व बाल कल्याण समिती – सुरेखा दशरथ चौधरी

Leave A Reply

Your email address will not be published.