एका रात्रीचे किती पैसे घेतेस? पत्रकाराच्या प्रश्लाला सनी लियोनीने काय उत्तर दिले पहा…

0

बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर कलाकार अनेक गोष्टी करत होते. खुप मेहनत घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी कामे केली आहे. त्यानंतर त्यांना बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला आणि ते स्टार झाले. पण बॉलीवूडमध्ये आल्यानंतरही काही कलाकारांच्या भुतकाळाने त्यांची साथ सोडली नाही.  असेच एक नाव म्हणजे सनी लिओनी.

 

सनी लिओनी हिने बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर प्रौढ चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्याच्या घडीला सनी लियोनी हे बॉलीवूडमधले खुप प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. त्यासोबतच ती उत्तम दर्जाची डान्सर देखील आहे.

 

दरम्यान, आता बॉलीवूडमध्ये आल्यानंतर सनीने त्या चित्रपटांमध्ये काम करणे सोडून दिले आणि करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली. सनी लियोनीने भुतकाळ सोडून दिला आहे. ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे. पण लोकांनी मात्र सनीचा भुतकाळ सोडला नाही. लोक आजही तिला तिच्या भविष्याबद्दल विचारत असतात. एवढेच नाही तर कधी कधी लोक त्यांची हद्द सोडून बोलतात.

 

अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी झाली होती. सनी लियोनी तिच्या एका कार्यक्रमासाठी सुरतला गेली होती. सर्वजण आपल्या आपल्या ओळखीच्या लोकांसोबत बोलण्यात मग्न होते. तितक्यातच एक पत्रकार सनी लिओनी च्या जवळ आला व तिला काही प्रश्न विचारू लागला. त्यावेळी त्या पत्रकाराने सनी लिओनी ला एक असा अश्लील प्रश्न विचारला होता की तो ऐकून सनी लिओनी रागाने लाल झाली होती.

 

तो पत्रकार सनीला म्हणाला की, तुम्ही बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर प्रौढ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्ही बॉलीवूडच्या प्रसिध्द अभिनेत्री झाल्या आहात. आत्ता तुम्ही एका रात्रीचे किती पैसे घेता? हा प्रश्न ऐकल्यानंतर सनी थोडा वेळ निशब्द झाली.

 

तिला या प्रश्नाचा खुप जास्त राग आला होता. ती थोडा वेळ गप्प राहिली. तिने परत एकदा पत्रकाराला तो प्रश्न विचरायला सांगितले, पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर सनीने त्या पत्रकाराच्या कानाखाली वाजवली. त्यामुळे तिथे सगळीकडे काही वेळासाठी शांतता पसरली.

 

त्या प्रश्नामूळे सनी लियोनी खुप जास्त भडकली. हे पहिल्यांदा झाले नाही. या अगोदरही अनेक पत्रकारांनी देखील सनीला हा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला वैतागून सनीने शेवटी खुपच जोरदार उत्तर दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.