उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष

0

जळगाव : लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होत असून त्यात भाजपच्या उमेदवारांची विजयाकडे घोडदोड सुरु आहे. मतमोजणीच्या काही फेऱ्या होताच भाजपच्या उमेदवारांना बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच राज्य व देशातही भाजपचीच आघाडी असल्याने पदाधिकारी, कार्यार्त्यांनी सकाळी ११ वाजेपासूनच जल्लोष करायला सुरुवात केली.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील हे भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यांनीही पक्षाचा ध्वज हाती घेऊन आनंदोत्सव साजरा केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.