आ.उन्मेष पाटलांना गावकऱ्यांनी दिले विजयाचे आशीर्वाद

0

अमळनेर :- तालुक्यातील मंगरुळ येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आ.उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ गावात फटाक्याच्या दणदणाटात स्वागत करण्यात आली. आ.पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदार बंधू भगिंनिंचे आशीर्वाद घेतले. मंगरूळ गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान आ.उन्मेष पाटील यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी अमळनेरचे आमदार शिरीष दादा चौधरी, आमदार पत्नी तथा अमळनेर माहेरवाशीण संपदा उन्मेष पाटील,जीप सदस्य मीनाताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब जीवन पाटील, सरपंच विजय पाटील, महेंद्र पाटील, हरे कृष्ण पाटील ,जिजाबराव पाटील, पांडुरंग पाटील, अमोल पाटील, संदीप पाटील दिलीप पाटील, वाल्मीक पाटील, किशोर पाटील, आनंद पाटील, कैलास खैरनार उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सोनूताई राजू पवार ,महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा रामचंद्र परब, शांताबाई पाटील विजयाताई पाटील कमलताई काटकर, विमल ताई पाटील शुभांगी राणे बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे, बापू पाटील, मिलिंद पाटील बापु माळी,बापू रवींद्र पिंगळे, विजू मास्टर,बूथ प्रमुख प्रकाश पाटील,सुनील पाटील, भगवान सुतार बाळासाहेब चिंतामण पाटील, भानुदास पाटील, नंदलाल पाटील व मंगरुळ गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे घेतले घरोघरी जाऊन आशीर्वाद 

शिरूड ता.अमळनेर येथे घरोघरी जाऊन मतदार बंधू भगिंनिंचे आशीर्वाद घेतले, शिरुड गावातील सुप्रसिध्द दत्त संस्थान येथे मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी अमळनेरचे आमदार शिरीष दादा चौधरी, बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे बाळासाहेब पाटील, नंदू अहिरे, बापू पाटील, मिलिंद पाटील बापु माळी,बापू रवींद्र पिंगळे, विजू मास्टर,बूथ प्रमुख प्रकाश पाटील,सुनील पाटील, भगवान सुतार बाळासाहेब चिंतामण पाटील, भानुदास पाटील, नंदलाल पाटील व शिरूड गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.