आमदार हरिभाऊ जावळे लढवणार रावेर लोकसभा ?

0

वरणगाव-

वरणगाव आमदार हरिभाऊ जावळे यांना रावेर लोकसभेची उमेदवारी करणार काय ? असा प्रश्न पत्रकारानी आ. जावळे यांना केला असता त्यांनी पक्ष आदेश दिईल त्या प्रमाणे असे उत्तर देत खासदारकी आमदार पदापेक्षा लहान निवडणूक लढवणार नसल्याचे स्वष्ट केले
शनिवार रोजी आ. जावळे यांनी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली त्यावेळी प्रत्रकाराने प्रश्न उपस्थित केले त्यावेळी त्यांनी हे वक्त्यव केल
आ जावळे यांचे नगरपालीकेच्या वतीने नगराध्यक्ष सुनिल काळे यांना पुष्प गुच्छ देवून त्यांचे स्वागत केले
यावेळी नगरपालीका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडत नगरपालीकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी करत तश्या आशयाचे निवेदनहि आ. जावळे यांना दिले या बाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्याना सोबत घेवून मुख्यमंत्र्याशी चर्चा करू विषेश बाब म्हणून कर्मचाऱ्यांच्या समायोजन करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आ. जावळे यांनी दिले
तसेच कायमस्वरूपी मुख्याधिकारी व आभियंन्ता यांची नियुक्ती मिळावे अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी करत प्रभारी मुख्याधिकारी असल्याने अनेक कामांचा खोळंबा होत असल्याचे त्यांनी सांगीतले
या वेळी उपनगरअध्यक्ष शे. अखलाक अल्लाउद्दीन शेठ कामगार नेते मिलींद मेंढे संजिव कोलते माजी सभापती राजेंद्र गुरचळ प्रवीण ढवळे शेख सईद शेख भिकारी इरफान पिंजारी ज्ञानेश्वर घाटोळे शामराव धनगर हितेश चौधरी संजीव माळी

Leave A Reply

Your email address will not be published.