युवराज सिंगच्या वडिलांची जीभ घसरली म्हणाले,”हे हिंदू गद्दार..”

0

नवी दिल्ली  -केंद्रीय मंत्र्यांबरोबरच्या बैठकीवेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारी भोजन नाकारले. त्याऐवजी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून आलेले अन्न खाणे पसंत केले. त्यांच्या या भूमिकेची  भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला तर यावेळी  त्यांनी भाजप पक्षावर  अप्रत्यक्ष  खोचक टिका केली आहे.

काय म्हणाले योगराज सिंग

“हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली असं त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडियोमध्ये म्हंटले आहे सध्या या वादग्रस्त व्हिडियोमुळे  सोशल मीडियावर  चांगलेच ट्रोल्स झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.