आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झालेला नाही.

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला असून महाराष्ट्राची देखील चिंता वाढली आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 04 आहे. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.