अनोळखी रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्टेशन यार्डात 50 वर्षीय अनोळची रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाला असून  याबाबत लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

या संदर्भात ऑन ड्युटी स्टेशन उपप्रबंधक यांनी कळवल्यानुसार खांब क्रमांक 443/5036 दरम्यान 50 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. उंची 5.6, रंग निमगोरा, नाक सरळ, शरीर बांधा सडपातळ, चेहरा लांबट, अंगात आकाशी रंगाचा टिपक्यांचा शर्ट तसेच राखाडी रंगाची पँट, उजव्या हाताच्या मनगटावर गुजरातीत गोंदले आहे. ओळख पटत असल्यास लोहमार्गचे हवालदार आनंद सरोदे यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.